Photo Credit; instagram
हवामान बदल, जीवनशैलीतील बदल, थकवा, संसर्ग, गरम किंवा थंड अन्न खाल्ल्यानं ताप येणं खूप सहाजिक आहे.
Photo Credit; instagram
बऱ्याचदा आपल्याला तापाचं कारण माहित असतं. वैद्यकीय तपासणीनंतर, आपल्याला कळतं की ताप हा काही संसर्गामुळे आहे.
Photo Credit; instagram
सुप्रसिद्ध यकृत तज्ञ डॉ. एस.के. सरीन यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे सांगितलं होतं.
Photo Credit; instagram
लोकांना ताप येतो आणि ते लगेच बरं होण्यासाठी औषध घेतात, तर हे योग्य आहे का? असा सवाल करण्यात आला होता.
Photo Credit; instagram
शरिराला बरं करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ताप येत असतो. शरीरात अनेक विषाणू किंवा रोगांचा हल्ला होतो तेव्हा ताप येतो.
Photo Credit; instagram
शरीराचे तापमान वाढवून शरीर विषाणुंशी लढतं. औषध घेतल्यास शरीर रोगाशी लढू शकणार नाही.
Photo Credit; instagram
त्यामुळे ताप आल्यानंतर लगेचंच अशा परिस्थितीत आपण औषध कधी घ्यावे.
Photo Credit; instagram
डॉक्टर सरीन म्हणाले, शरिरातील संसर्गाविरोधातली प्रतिक्रिया म्हणजे ताप येतो. ताप वाईट नसतो.
Photo Credit; instagram
तरीही तुम्हाला कोणतीही अडचण वाटल्यास, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Aadar Jain : आदर जैनच्या लग्नात किंग खानची सिक्रेट एन्ट्री
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?