Photo Credit; instagram
सलग 7 दिवस दारू पिल्यावर काय होणार? तुमचं शरीर...
Photo Credit; instagram
दररोज दारू पिल्यावर शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात. शरीरावर आणि मेंदूवर काय परिणाम होतो? जाणून घ्या.
Photo Credit; instagram
पहिल्या दिवशी दारू पिल्यावर शरीरात डिहायड्रेशन सुरु होतं. मद्य डिहायड्रेशन आणि डोकेदुखीचं प्रमुख कारण आहे.
Photo Credit; instagram
दुसऱ्या दिवसापासून लिव्हरवर परिणाम होतो. सतत दारु पिल्यानं फॅटी लिव्हर डिसिजची शक्यता वाढते.
Photo Credit; instagram
दारु पिल्याने स्लिपिंग सायकल बिघडते. दारु पिल्याने रॅपिड आय मुव्हमेंटमुळे झोप कमी लागते.
Photo Credit; instagram
दारु पिल्याने पोटाचे आजार होतात. ज्यामुळे अल्सर आणि एसिड रिफ्लक्सचा धोका वाढतो.
Photo Credit; instagram
सतत दारु पिल्याने तणाव आणि चिंता वाढते. यामुळे डिप्रेशन होऊ शकतं. यामुळे मानसिक आरोग्य खराब होतं.
Photo Credit; instagram
सातव्या दिवशी इम्यून सिस्टम कमकुवत होतं. दारुच्या अधिक सेवनामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
प्रत्येक पत्नीत 'हे' 5 गुण असलेच पाहिजेत! अन्यथा...
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...