Photo Credit; instagram

दिवसा दुप्पट-रात्री चौपट! 'या' मुलांकाच्या तरुणींमुळे तुमचं नशीबच...

Photo Credit; instagram

पत्नीच्या नशिबामुळे नवऱ्याची दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होते असे अनेक वेळा दिसून येते.

Photo Credit; instagram

यामागचे कारण बहुतेक वेळा मूलांक क्रमांक 3 च्या मुलींची आयुष्यात एन्ट्री होणे.

Photo Credit; instagram

3, 12, 21, 30 या तारखांना जन्मलेल्या मुलींचा मूलांक 3 असतो.

Photo Credit; instagram

या दिवशी जन्मलेल्या मुलींशी लग्न करून मुलं आपल्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतात.

Photo Credit; instagram

या तारखांना जन्मलेल्या मुलींवर भगवान बृहस्पतिचा विशेष आशीर्वाद असतो.

Photo Credit; instagram

गुरु ग्रहाच्या कृपेमुळे या मूलांकाच्या मुलींच्या जीवनात सुख-समृद्धी येते.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या पत्नींच्या नशिबामुळे पतीला पद, प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळते.

पुढील वेब स्टोरी

'N' पासून नावं असणारी लोकं असतात प्रचंड....

इथे क्लिक करा