Photo Credit; instagram
Arrow
40 व्या वर्षी हवी 28 इंच कंबर अन्... तर फक्त 'एवढंच' करा!
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री श्वेता तिवारी ही 43 वर्षांची असून या वयातही ती तिच्यापेक्षा कमी वयाच्या मुलींपेक्षाही तरूण दिसते.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेता तिवारीच्या डाएटमध्येच तिच्या कर्वी फिगर आणि फिटनेसचं रहस्य दडलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेता तिवारीचे फिटनेस कोच प्रसाद नंदकुमार शिर्के यांनी तिच्या डाएट प्लॅनबद्दल खूप आधी सांगितले होते.
Photo Credit; instagram
Arrow
आज तकच्या रिपोर्टनुसार, श्वेता तिवारी दिवसातून एकदाच सॉलिड फूड घेते.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेता तिवारी एका दिवसात एक हजार कॅलरीज घेते. यामध्ये चिकन किंवा मासे, हिरव्या भाज्या आणि ज्वारीच्या भाकरीचा समावेश आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्यावेळी श्वेता तिवारीच्या डाएटनुसार ती 90 ग्रॅम ग्रीक दही आणि 10 बदाम न्याहारीसाठी घेते.
Photo Credit; instagram
Arrow
संध्याकाळी, श्वेता तिवारी एक संत्र आणि एक कप डिटॉक्स चहा घेते.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेता तिवारीच्या याच अदांमुळे तिचे चाहते देखील नेहमी तिचं तोंडभरून कौतुक करतात.
B अक्षरावरून नाव असलेली लोकं नेमकी कशी असतात?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!