Photo Credit; instagram
New Year 2025 : नव्या वर्षात मिळणार पैसाच पैसा! फक्त 'हा' फॉर्म्युला...
Photo Credit; instagram
2025 च्या पहिल्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण हा दिवस बुधवारी सुरु होत आहे.
Photo Credit; instagram
काशीच्या आचार्य वेद प्रकाश मिश्रा यांच्या माहितीनुसार, बुधवारचे देवता गणपती आहेत आणि त्यांच्या कृपेने शुभ लाभ होतो.
Photo Credit; instagram
आचार्यांनी सांगितलं की काही खास उपाय करून 2025 वर्ष मंगलमय आणि लाभदायक बनवलं जाऊ शकतं.
Photo Credit; instagram
विद्यार्थ्यांना करीअरमध्ये यश मिळवण्यासाठी गणपती देवाची भक्ती खूप महत्त्वाची आहे.
Photo Credit; instagram
उडीदाच्या डाळींचा लाडूचा प्रसाद गणरायाला वाहिल्यावर आर्थिक स्थिती मजबूत होते.
Photo Credit; instagram
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हिरवे मूग, हरबऱ्याची पाने गायीला खायला द्या. तसच गोशाळेतही या पदार्थांचं दान करा.
Photo Credit; instagram
गुरुवारी चन्याची डाळ आणि बेसनाच्या लाडूंचं दान करा. या उपायामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
काय सांगता! 1 जानेवारीला 'या' राशीच्या लोकांचं नशिब चमकणार, गडगंज श्रीमंत होणार
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...