Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टी देशमुखच्या खास टिप्स, 'UPSC साठी 15-16 तास अभ्यास...'

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी जयंत देशमुख हिने 2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण केली. महिलांमध्ये ती अव्वल ठरली.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टीने अभियांत्रिकीसह यूपीएससीची तयारी केली. यूपीएससीच्या तयारीसाठी ती तरुणांना टिप्सही देते.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस सृष्टी देशमुख सांगते की, अभ्यास करताना नियमितता राखणे खूप गरजेचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तसेच दररोज 15-16 तास अभ्यास करणे आवश्यक नाही. वेळोवेळी तुम्ही रिफ्रेश राहणं देखील गरजेचं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही दिवसातून फक्त 5-6 तास अभ्यास केला तरीही तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टीचा सल्ला आहे की, यूपीएससीची तयारी एनसीआरटीच्या पुस्तकांपासून सुरू करावी. जे प्रिलिमसाठी खूप उपयुक्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अभ्यास करताना उत्तरं लिहिण्याचा सराव केला पाहिजे, असे ती सांगते. परीक्षेसाठी हे खूप महत्वाचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी मानते की, यूपीएससीच्या तयारीसाठी स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवणे महत्त्वाचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टीच्या मते, अभ्यासासोबत योग आणि ध्यान करणे आवश्यक आहे. तसेच तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.

'या' तारखांना जन्मलेल्या तरुणी होतात झटपट श्रीमंत

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा