Photo Credit; instagram
उन्हाळ्यातही दिसायचं असेल स्टायलिश तर लक्षात ठेवा 'या' गोष्टी!
Photo Credit; instagram
उन्हाळ्यात अनेकजण सुटसुटीत कपडे घालणं पसंत करतात.
Photo Credit; instagram
अशावेळी स्टायलिश दिसणे खूप आव्हानात्मक होते. यामुळे आज आपण काही टिप्स जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
हलक्या रंगाचे आणि सैल फिटिंगचे कपडे घाला. गडद रंग उष्णता शोषून घेतात, तर हलके रंग ते प्रतिबिंबित करतात.
Photo Credit; instagram
कापूस, तागाचे आणि खादीसारखे कपडे घाला यामध्ये जास्त गरमही होत नाही.
Photo Credit; instagram
ट्रेंडी पोशाख निवडा. फ्लोरल प्रिंट्स, मॅक्सी ड्रेस, शॉर्ट्स आणि टॉप्स, स्कार्फ आणि हॅट्स या उन्हाळ्यात ट्रेंडमध्ये असतात.
Photo Credit; instagram
सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि स्टायलिश लुक देण्यासाठी सनग्लासेस घाला.
Photo Credit; instagram
उन्हाळ्यात तुमचे पाय थंड ठेवण्यासाठी, सँडल किंवा फ्लिप-फ्लॉप घाला.
Photo Credit; instagram
हलका मेक-अप करा, हेव्ही मेक-अप घामामुळे पसरतो, ज्यामुळे चेहरा चिकट दिसतो.
Photo Credit; instagram
तुमच्या त्वचेचे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी, सनस्क्रीन लावायला विसरू नका.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात Marriage मटेरियल!
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!