Photo Credit; instagram
तुमचीही जन्म तारीख 'ही' असेल तर, तुम्ही आहात खूप खास!
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राचे स्वतःचे महत्त्व आहे. यावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्वही कळते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार 6 क्रमांकाचे लोक खूप खास असतात.
Photo Credit; instagram
ज्यांची जन्मतारीख 6, 15 आणि 24 आहे त्यांचा मूलांक 6 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक सहसा श्रीमंत असतात. त्यांच्याकडे सर्व सुख-सुविधा असतात.
Photo Credit; instagram
या लोकांना चैनीचे जीवन जगणे आवडते आणि त्यासाठी ते प्रयत्नही करतात.
Photo Credit; instagram
त्यांची कमजोरी म्हणजे सौंदर्य, ते सहज कोणावरही आकर्षित होतात.
Photo Credit; instagram
त्यांच्या आयुष्यात अनेक प्रेम प्रकरणं आणि नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक सुंदर असतात आणि साधारणपणे त्यांच्या वयापेक्षा लहान दिसतात.
Photo Credit; instagram
ते रोमँटिक स्वभावाचे असतात त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी रहाते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'कतई जहर'! Sara Tendulkar च्या रेड हॉट लुकपुढे अभिनेत्रीही फिक्या
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...