Photo Credit; instagram

करिअर आणि प्रेमात 'या' मूलांकाच्या व्यक्तींचं नशीब असतं भारी!

Photo Credit; instagram

तुम्हाला माहीत आहे का ज्योतिष शास्त्र तुमच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती कशी देते?

Photo Credit; instagram

यासाठी मूलांक आणि भाग्यांक क्रमांक खूप महत्वाचा आहे. 

Photo Credit; instagram

तुमच्या मूलांकावरून याबाबत बरीच माहिती उपलब्ध होते.

Photo Credit; instagram

उदाहरणार्थ, 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो.

Photo Credit; instagram

मूलांकाची गणना ही 1 ते 9 पर्यंत आहे, जी जन्मतारखेनुसार ठरविली जाते.

Photo Credit; instagram

6 मूलांकाचे लोक अधिक चांगले आणि अधिक समृद्ध होण्याची शक्यता आहे. 

Photo Credit; instagram

त्यांना या संपूर्ण वर्षात नवीन नोकरीच्या संधी मिळण्यासोबतच त्यांचे लव्ह लाईफ देखील चांगले राहील. 

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या लोकांसाठी हे वर्ष उत्तम असेल हे उघड आहे. 

पुढील वेब स्टोरी

IAS टीना दाबींवर राजस्थान सरकार सोपवणार कोणती मोठी जबाबदारी?

इथे क्लिक करा