Photo Credit; instagram

Arrow

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी आहे तरी किती?

Photo Credit; instagram

Arrow

SRK, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, सुहाना खान, करण जोहर आणि इतर सेलिब्रिटी धीरूभाई अंबानी शाळेतील अॅन्युअल डे ला  हजर दिसले. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आराध्या बच्चन, अबराम खान यांनी शाळेतील अॅन्युअल डे दिवशी परफॉर्मन्स केला. सारा आणि अर्जुन तेंडुलकर, आर्यन खान, जान्हवी कपूर यांनीही येथूनच शिक्षण घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

या शाळेत 1,087 विद्यार्थ्यांचा समावेश असून 187 शिक्षक आणि 27 एक्सपर्ट्स आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

2003 मध्ये स्थापित झालेल्या, या शाळेच्या नीता अंबानी संस्थापक आणि अध्यक्ष आहेत तर ईशा अंबानी पिरामल या उपाध्यक्ष आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मुंबई वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, अर्जाची फी रु 5000 आहे, LKG ते 7 वी पर्यंतची वार्षिक फी 1,70,000 रूपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 (ICSE) ची वार्षिक फी 1,85,000 रूपये आहे. 

क्षणातच बदलला रंग, Ambani यांच्या अनोख्या कारचा पाहा लाइव्ह Video

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा