Uttar Pradesh :  9 वर्षांनंतर शिक्षिकेच्या हत्येचे गूढ एका पोपटाने पाडलं उघडं...

Photo Credit instagram

Arrow

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे 9 वर्षांपूर्वी नीलम नावाच्या महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या कुत्र्यालाही आरोपींनी मारले होते.

Photo Credit instagram

Arrow

नीलम यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यानंतर त्यांचा पाळीव पोपट वारंवार त्यांच्या भाच्याचे नाव घेत होता.

Photo Credit instagram

Arrow

याबाबत नीलम यांच्या पतीने हा प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी पोपटाशी बोलणंह केलं असता पोपटाने आशु आला होता असे सांगितले होते.

Photo Credit instagram

Arrow

पोलिसांनी महिलेचा भाचा आशुतोष याला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघड झाले. नंतर त्याला अटक करण्यात आली.

Photo Credit instagram

Arrow

महिलेचा खून आणि लुटमारीचे हे प्रकरण गेल्या 9 वर्षांपासून न्यायालयात सुरू होते. कोरोना काळात नीलम यांच्या पतीचा  मृत्यू झाला. पुढे त्यांच्या मुलींनी ही केस लढवली.

Photo Credit instagram

Arrow

विशेष न्यायाधीश मोहम्मद रशीद यांनी आग्रा येथे सुनावणी केली. नंतर, आशुतोष गोस्वामी आणि त्याचे मित्र राणी मॅसी हे आरोपी सापडली.

Photo Credit instagram

Arrow