Uttar Pradesh: सासू-सुनेचा चढला पारा, पोलीस ठाण्यासमोरच एकेमकींना धुतलं!

Photo Credit instagram

Arrow

उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यात दोन महिला पोलीस ठाण्यासमोरच एकमेकींना भिडल्या. 

Photo Credit instagram

Arrow

दोघींनीही एकमेकींचे केस ओढत, एकमेकांना मारहाण केली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Photo Credit instagram

Arrow

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे दोघींचं नातं सासू-सुनेचं आहे. हा राडा सुरू असताना अनेक पोलीसही याठिकाणी हजर होते.

Photo Credit instagram

Arrow

उत्तरप्रदेशमधील बिधुनी याठिकाणी राहणाऱ्या जोडप्यामध्ये (सून-मुलगा) वैयक्तिक कारणावरून वाद सुरू होता. नंतर सून आपल्या मुलाला घेऊन माहेरी राहत होती. 

Photo Credit instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी तिचा पती मुलाला घेऊन गेला. याबाबत तक्रार करण्यासाठी महिलेने तिच्या आईसह पोलीस ठाणे गाठले.

Photo Credit instagram

Arrow

यानंतर महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. यावेळी पतीसह सासूनेही पोलीस ठाणे गाठले.

Photo Credit instagram

Arrow

मात्र, यानंतर जे घडलं ते भयंकर होतं. दोघींही एकमेकींना मारण्यासाठी धावल्या आणि त्यांच्यात हाणामारी सुरू झाली.

Photo Credit instagram

Arrow

पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

Photo Credit instagram

Arrow

IPL 2023 : चरणस्पर्श! धोनी समोर येताच अरिजीत सिंग पडला पाया, चाहत्यांची जिंकली मनं

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा