Photo Credit; instagram
Skin Tips : कोरियन मुलींसारखी त्वचा चमकेल! फक्त 'हे' करायला विसरू नका
Photo Credit; instagram
कोरियन स्कीन केअरची खासीयत डबल क्लिंझिंग आहे. ऑईल बेस्ट क्लिंझरने मेक अप काढा आणि वॉटर बेस्ड फेस वॉशने चेहरा धुवा.
Photo Credit; instagram
चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी टोनरचा उपयोग नक्की करा. कोरियन टोनर त्वचेला हायड्रेटेड ठेवतात.
Photo Credit; instagram
कोरियन स्कीन केअरमध्ये शीट मास्क खूपच महत्त्वाचं असतं. आठवड्यात दोन तीन वेळा शीट मास्क नक्की लावा.
Photo Credit; instagram
आठवड्यातून एकदा त्वचेला एक्सफोलिएट करा. कोरियन स्कीन केअरमध्ये सॉफ्ट एक्सफोलिएटर्सचा वापर करा.
Photo Credit; instagram
सीरम त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये असलेल्या व्हिटॅमीन सी मुळे चेहऱ्याची त्वचा सुंदर बनते.
Photo Credit; instagram
कोरियन ब्युटीमध्ये स्कीन हायड्रेशन सर्वात आवश्यक गोष्ट आहे. हलक्या आणि नॉन ऑयली मॉयस्चरायजरचा नेहमी वापर करा.
Photo Credit; instagram
कोरियन स्कीन केअरमध्ये सन स्क्रीन लावणं खूप महत्त्वाचं असतं. यामुळे त्वचा तजेलदार बनते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' सुपरस्टार अभिनेत्याची पत्नी स्वप्न सुंदरीच! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल वाह!!!
इथे क्लिक करा
Related Stories
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...