Photo Credit; instagram
iPhone SE4 हा मोबाईल काल अॅप्पल कंपनीने रात्री 10:30 वाजला लॉन्च केला.
Photo Credit; instagram
हा फोन पांढऱ्या आणि काळ्या अशा दोन रंगांमध्ये बाजारात आणण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
फोनची सुरुवातीची किंमत 59,900 रुपये आहे. फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
हा फोन 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे.
Photo Credit; instagram
त्याची प्री-ऑर्डर शुक्रवार, 21 फेब्रुवारीपासून सुरू होईल. तर विक्री शुक्रवारी/ 28 फेब्रुवारीपासून सुरू होईल.
Photo Credit; instagram
iPhone SE4 नाही, तर iPhone 16 E लाँच झाला आहे. अॅप्पलमध्ये हा नवा व्हेरीएंट आहे.
Photo Credit; instagram
नवीन फोनमध्ये अॅपलची A18 बायोनिक चिप बसवण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की याची बॅटरी लाइफ उत्तम आहे.
Photo Credit; instagram
फोनमध्ये 48-मेगापिक्सेलचा 2 इन 1 कॅमेरा आहे. त्यामुळे या फोनला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहावं लागणार आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या