Photo Credit; instagram

लेडी सिंघम IPS अनु बेनीवालसमोर मॉडेल्सही फिक्या, पाहा फोटो!

Photo Credit; instagram

ट्रेनी IPS अनु बेनीवाल तिच्या कामासह सौंदर्यामुळे अनेकदा चर्चेत राहते.

Photo Credit; instagram

ती मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर केडरमध्ये तैनात आहे. अनु बेनीवाल दिल्लीची रहिवासी आहे. 

Photo Credit; instagram

प्रशिक्षणार्थी IPS अनु बेनीवाल या 2022 बॅचच्या IPS अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

'ब्युटी विथ ब्रेन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IPS अनु बेनीवाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

Photo Credit; instagram

अनु बेनीवाल यांचे लग्न IPS डॉ आयुष जाखड यांच्याशी झाले आहे. दोघांची प्रेमकहाणी रंजक आहे. 

Photo Credit; instagram

अनु बेनीवाल फिटनेस फ्रीक आहेत आणि तिला खेळात खूप रस आहे.

Photo Credit; instagram

काही दिवसांपूर्वी चंबळच्या माफियांवर कारवाई केल्यामुळे अनु बेनीवाल चर्चेत आल्या होत्या. 

पुढील वेब स्टोरी

लग्न होताच 'या' तारखेला जन्म झालेल्यांचं बदलून जातं जीवन!

इथे क्लिक करा