Photo Credit; instagram

'ही' IPS जणू सौंदर्यवती, पण माफियाही कापतात थरथर...

Photo Credit; instagram

IPS अनु बेनिवाल केवळ त्यांच्या डॅशिंग स्टाइलमुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. 

Photo Credit; instagram

IPS अनु बेनीवाल UPSC 2021 बॅचची अधिकारी आहे. सध्या ती मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे तैनात आहे.

Photo Credit; instagram

अनु बेनीवालचे घर राजधानी दिल्लीत असून तिचे शालेय शिक्षणही दिल्लीत झाले आहे.

Photo Credit; instagram

2021 मध्ये जेव्हा अनुला यश मिळाले तेव्हा हा तिचा तिसरा प्रयत्न होता, ज्यामध्ये तिची AIR रँक 217 होती.

Photo Credit; instagram

अनु बेनिवाल सध्या IPS चे प्रशिक्षण घेत आहेत, आणि त्यासाठी ती बिजौली येथील पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून कार्यरत आहे.

Photo Credit; instagram

जेव्हापासून मध्य प्रदेशात तिची पोस्टिंग झाली तेव्हापासून ती खाण माफियांविरोधात मोहीम राबवत आहे. तिला लेडी सिंघम म्हणूनही ओळखतात.

Photo Credit; instagram

तिने अनेक खाण माफियांवर कारवाई केली आहे. यामुळे तिचे कौतुक झाले आणि ती चर्चेत राहते.

Photo Credit; instagram

IPS अनु बेनिवालचे लग्न IPS आयुष जाखडशी झाले आहे. दोघांचा प्रेमविवाह आहे.

पुढील वेब स्टोरी

Chanakya: नवीन काम सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' 3 गोष्टी! 

इथे क्लिक करा