Photo Credit; instagram

Arrow

शाही थाट अन् हेलिकॉप्टरने बिदाई; IAS-IPS कपलच्या लग्नाला केवळ 1 रुपया खर्च!

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएस देवेंद्र आणि आयएएस अपराजिता यांच्या लग्नाची राजस्थानच्या चुरूमध्ये जोरदार चर्चा आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

खसौली गावातील दयानंद रुयाल यांचा मुलगा देवेंद्र रुयाल आणि भरतपूरचे डॉ. अमरसिंह सिनासिनीवार यांची IAS कन्या अपराजिता यांचा विवाह अवघ्या 1 रुपयात झाला. 

Photo Credit; instagram

Arrow

IPS देवेंद्रने आपल्या IAS वधू अपराजिताला हेलिकॉप्टरमधून आपल्या घरी आणले. 

Photo Credit; instagram

Arrow

देवेंद्र आणि अपराजिता हेलिकॉप्टरने खसौली येथे पोहोचले आणि त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली.

Photo Credit; instagram

Arrow

हेलिकॉप्टरने आलेल्या वधूला पाहण्यासाठी बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या हेलिपॅडवर हजारो ग्रामीण महिला आणि नातेवाईक जमले होते.

Photo Credit; instagram

Arrow

हेलिकॉप्टर आल्यानंतर तात्पुरत्या हेलिपॅडवरून गालिचा अंथरण्यात आला ज्यावर दोन्ही बाजूंनी फुलांचे गुच्छ ठेवण्यात आले. 

Photo Credit; instagram

Arrow

गावातील स्त्रिया राजस्थानी भाषेत लग्नाची गाणी गात होत्या, संपूर्ण गावकरी त्यांच्या लाडक्या IPS लेकाची आणि IAS सूनेची आतुरतेने वाट पाहत होते.

'कुत्र्यासारखा मारायचा'; जेव्हा Poonam Pandey ने एक्स पतीवर केले आरोप

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा