Photo Credit; instagram
Arrow
लग्नाच्या 8 व्या वाढदिवसाला Irfan Pathan ने पहिल्यांदा दाखवला पत्नीचा चेहरा
Photo Credit; instagram
Arrow
इरफान पठाणने 3 फेब्रुवारीला पत्नी सफा बेगसोबत लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा केला.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी इरफानने पत्नी सफा बेगचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
Photo Credit; instagram
Arrow
इरफान पठाणने पहिल्यांदाच आपल्या पार्टनरचा चेहरा लोकांसमोर आणला.
Photo Credit; instagram
Arrow
त्यांना इम्रान आणि सुलेमान अशी दोन मुले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
इरफानने सोशल मीडियावर खास मेसेज लिहून पत्नीबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त केले.
Photo Credit; instagram
Arrow
टीम इंडियात जबरदस्त कामगिरीनंतर इरफान पठाण क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
2007 च्या टी-20 विश्वचषकात भारताच्या विजयात पठाणने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
6 तासांपेक्षाही कमी झोप घेणं शरीरासाठी किती धोकादायक?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!