Photo Credit; instagram
UPSC मुलाखतीसाठी साडी नेसून जाणे बरोबर की चुकीचे?
Photo Credit; instagram
UPSC मुलाखतीसाठी जेव्हा एखादा उमेदवार प्रवेश करतो तेव्हापासूनच त्याला पाहून विश्लेषण सुरू होतं.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत उमेदवारांनी मुलाखतीदरम्यान ड्रेस कोडकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
Photo Credit; instagram
महिला उमेदवारांनी UPSC मुलाखतीदरम्यान कोणते कपडे घालावेत हे आज आपण जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
महिला उमेदवारांनी औपचारिक भारतीय पोशाख परिधान करून UPSC मुलाखतीला जावे.
Photo Credit; instagram
दिल्ली विद्यापीठाचे प्रसिद्ध प्राध्यापक आणि मॉक इंटरव्यूअर विजेंद्र चौहान अनेकदा उमेदवारांना मुलाखतीसाठी टिप्स देताना दिसतात.
Photo Credit; instagram
नुकताच विजेंद्र यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते UPSC परीक्षार्थींना टिप्स देताना दिसत आहेत.
Photo Credit; instagram
विजेंद्र यांच्या मते, UPSC मुलाखतीदरम्यान महिला उमेदवारांनी साडी नेसणे आवश्यक नाही.
Photo Credit; instagram
त्यांनी पुढे सांगितले की जर एखाद्या मुलीला साडीमध्ये अस्वस्थ वाटत असेल तर ती सूट घालू शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
महिन्याभरात आयुष्य जाईल बदलून! फक्त स्वत:मध्ये घडवा 'हे' बदल...
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल