Photo Credit; instagram

Arrow

मलायकाचा मुलगा-रवीनाच्या मुलीसोबत; बॉलिवूडला मिळालं न्यू कपल?

Photo Credit; instagram

Arrow

रवीना टंडनची अरबाज खानसोबत चांगली मैत्री आहे. नुकतेच अरबाजने दुसरे लग्न केले तेव्हा रवीना तिची मुलगी राशासोबत आली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहानही यात सहभागी झाला होता. या दिवसानंतर राशा आणि अरहान यांच्यातील मैत्री आणखी घट्ट झालेली दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. नुकतेच राशा आणि अरहान डेट नाईटवर जाताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा पापाराझींनी त्या दोघांना पाहिले तेव्हा राशा थोडी लाजलेली दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

एका चाहत्याने लिहिले, या दोघांमध्ये काय गोंधळ सुरू आहे. आणखी एका चाहत्याने विचारले, दोघेही पडद्यावर एकत्र दिसणार आहेत का?'

Photo Credit; instagram

Arrow

आणखी एका चाहता म्हणाला, 'राशा आणि अरहानची जोडी सर्वोत्कृष्ट दिसत आहे. तुम्ही दोघे डेटिंग करत आहात का?'

Photo Credit; instagram

Arrow

रवीना आणि अरबाज लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. 

Bollywood च्या प्रचंड आवडीचा आहे जयपुरमधील 'हा' प्रसिद्ध किल्ला!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा