Photo Credit; instagram

Arrow

ऑफिसमधल्या टेन्शनच्या नादात होतेय Mental Health खराब? मग...

Photo Credit; instagram

Arrow

नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तील बॉसचा सामना हा करावाच लागतो. काहीचे बॉस चांगले असतात तर काही त्यांच्या मूडनुसार वागणारे असतात.

Photo Credit; instagram

Arrow

काहीवेळेस ते तुमच्याशी चांगले वागतात पण कधी-कधी ते तुम्हाला त्रासही देऊ शकतात. 

Photo Credit; instagram

Arrow

अशावेळी प्रचंड मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. काहींना नोकरी सोडण्याची इच्छाही होऊ लागते.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी स्वत:चं मानसिक आरोग्य कसं जपायचं? याविषयी आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी आपल्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक गरजांची काळजी घेणे समाविष्ट आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये स्वत:ची चांगली काळजी घेणे, पुरेशी झोप आणि व्यायाम करणे, निरोगी आहार घेणे, सामाजिक संबंध राखणे आवश्यक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

हे महत्त्वाचे आहे कारण, आपण तणाव कसे हाताळतो, इतरांशी कसे संबंध ठेवतो आणि निरोगी निवडी हे निर्धारित करण्यात मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

घरच्यांसोबत घालवलेला एक तासही तुम्हाला नवीन उर्जा देईल. 

Photo Credit; instagram

Arrow

मन जर दुःखी असेल तर त्याला पुन्हा चांगल्या मूडमध्ये आणण्याचं हमखास काम करतं ते म्यूझिक.    

'ब्रा'मधील फोटो... राणादाच्या वहिनीसाहेबला यूजरची गलिच्छ मागणी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा