पोट सुटलंय? Love हँडल कमी करण्यासाठी 'या' 8 स्टेप्स करा फॉलो!
Photo Credit; instagram
रशियन ट्विस्ट करताना खाली बसून थोडं मागे झुका आणि पाय थोडे वर उचला. पोटाच्या चरबीला लक्ष्य करण्यासाठी हा प्रभावी व्यायाम आहे.
Photo Credit; instagram
साइड प्लँक्स हा एक साधा पण प्रभावी व्यायाम आहे जो तुम्हाला तुमचे ग्लूट्स, हिप्स आणि खांदे मजबूत करण्यास मदत करू शकते.
Photo Credit; instagram
बायसिकल क्रंच दररोज 20 ते 30 क्रंचेज करण्यास सांगितले जाते, परंतु 50 पर्यंत क्रंचेज चांगले परिणाम देऊ शकतात.
Photo Credit; instagram
वुडचॉपर्ससाठी केबल मशीन, रेझिस्टन्स बँड वापरा किंवा डंबल्स वापरूनही हा व्यायाम करता येतो.
Photo Credit; instagram
लेग रेझेस करताना पाठीवर झोपा, पाय वरच्या दिशेने उचला. यामुळे पोटावर ताण येईल, मग हळू हळू पाय खाली करा.
Photo Credit; instagram
ऑब्लिक क्रंचेस करताना स्नायू मजबूत होतात हे पोट आणि लव्ह हँडलला टार्गेट करते.
Photo Credit; instagram
माउंटन क्लाइंबर्ससाठी उजवा गुडघा छातीच्या जवळ आणा. नंतर उजवा गुडघा सरळ करा आणि डावा गुडघा छातीजवळ आणा. हे शक्य तितक्या सातत्याने आणि वेगाने केले पाहिजे.
Photo Credit; instagram
साइड बेंड्स करताना एका हातात डंबेल धरा, बाजूला वाकून, तुमच्या कंबरेच्या बाजूच्या स्नायूंना टार्गेट करा.