Photo Credit; instagram

कथावाचक जया किशोरी सिंपल आणि एकाच पॅटर्नचे कुर्ते का घालतात?

Photo Credit; instagram

जया किशोरी त्यांच्या प्रत्येक कथेने सर्वाना मंत्रमुग्ध करतात. त्याचे रील्स असो किंवा मोटिव्हेशनल व्हिडीओ असो, प्रत्येकाला ते बघायला आवडतात.

Photo Credit; instagram

वयाच्या 6व्या वर्षापासून कथा सांगणाऱ्या जया किशोरी या देशातील प्रसिद्ध कथाकार आणि प्रेरक वक्त्यांपैकी एक आहेत.

Photo Credit; instagram

जया किशोरी यांचं खरं नाव जया शर्मा आहे. त्यांचा जन्म 13 जुलै 1995 रोजी राजस्थानमधील सुजानगढ येथील गौर ब्राह्मण कुटुंबात झाला.

Photo Credit; instagram

जया किशोरी एका मुलाखतीत तिच्या ड्रेसअप आणि फॅशनबद्दल मोकळेपणाने बोलली.

Photo Credit; instagram

जया किशोरीला विचारण्यात आले की, 'तुम्ही आता मुलाखतीसाठी आला आहात. कथा रंगमंचावर गेल्यावर कोणता ड्रेस असेल? आधीच सेट केलेला असतो का?'

Photo Credit; instagram

यावर जया किशोरी म्हणाल्या, 'हो, तो वेगळा सेट आहे, त्यामुळे तिथे सात दिवसांसाठीचे सात कुर्ते आहेत.'

Photo Credit; instagram

'तेच सात कुर्ते प्रत्येक कथेत फिरत राहतात कारण माझ्या ७ दिवसांच्या कथेत सात कुर्ते आहेत. मी प्रत्येक कथेत तेच परिधान करते आणि धुऊन झाल्यावर पुढच्या कथेत तेच घालते.'

Photo Credit; instagram

'माझ्याकडे आठ-नऊ कुर्ते आहेत. काही घडले तर आम्ही एक-दोन एक्सट्रा ठेवतो. मी त्यांना फक्त कथेत घालते.'

Photo Credit; instagram

'लोक म्हणतात काहीतरी नवीन करून बघा, आता माझ्यासाठी हे युनिफॉर्मसारखे आहे.'

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

इथे क्लिक करा