Photo Credit; instagram
Arrow
फिट आणि हिट राहणाऱ्या जया किशोरी जेवणात 'या' गोष्टींचा करतात समावेश...
Photo Credit; instagram
Arrow
जया किशोरींची कथा ऐकायला जवळपास सगळ्यांनाच आवडते. त्यांच्या कार्यक्रमांना लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
Photo Credit; instagram
Arrow
जया किशोरींचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांचा लोकांवर मोठा प्रभाव पडतो.
Photo Credit; instagram
Arrow
अगदी लहान वयातच जया किशोरींनी आपल्या गोड आवाजात भगवत गीता, नानीबाईची मायरा आणि नरसी की भात यांसारख्या कथा लोकांना सांगायला सुरुवात केली.
Photo Credit; instagram
Arrow
लोकांना जया किशोरींचा फिटनेसही आवडतो. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जया किशोरी एक खास डाएट प्लॅन फॉलो करते.
Photo Credit; instagram
Arrow
जया किशोरी यांनी अनेक मुलाखतींमध्ये गव्हाच्या रोटीऐवजी बाजरीची रोटी खावी, असे सांगितले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जया किशोरी स्वतःला फिट ठेवण्यासाठी बाजरीची रोटी खातात. ही रोटी खाल्ल्याने वजन तर कमी होतेच पण पचनक्रियाही सुधारते.
Photo Credit; instagram
Arrow
जया किशोरी घरच्या जेवणाला प्राधान्य देतात. शुद्ध आणि सात्विक अन्न हा त्यांच्या आहाराचा भाग आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जया किशोरींना स्नॅक म्हणून ब्रेड पिझ्झा खायला आवडते. त्यांना वेळ मिळेल तेव्हा जेवण बनवायलाही आवडते.
Photo Credit; instagram
Arrow
जया किशोरीलाही मिल्क शेक आवडते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जया किशोरी रोज व्यायामही करते.
रात्री झोपण्यापूर्वी 'हे' रूटीन फॉलो करून करा Weight Loss!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
गणपती बाप्पाच्या 'या' विलोभनीय मूर्तींची झलक एकदा नक्की पाहा!
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला कोणता बरं?
बाईईई... खरंच की काय? लव्ह बाईटमुळे डायरेक्ट जातो जीव?