Photo Credit; instagram
कोणत्याही धर्मावर विश्वास नाही, जॉन अब्राहम म्हणाला, माझं शरीरच एक मंदिर...
Photo Credit; instagram
जॉन अब्राहम 52 वर्षांचा आहे, पण तो अजूनही कमालीचा फीट आहे. कुठल्याही रोलसाठी त्याला फार मेहनत करावी लागत नाही.
Photo Credit; instagram
जॉन तो नेहमीच तंदुरुस्त राहतो. गेल्या 35 वर्षात त्याने कधीही डाएट फूड सोडून दुसरं काही खाल्लं नाही.
Photo Credit; instagram
जॉन अब्राहम आपल्या फीटनेसलाच आपला धर्म मानतो आणि तो त्याचीच पूजा करतो.
Photo Credit; instagram
हॉलीवूड रिपोर्टर इंडियाशी झालेल्या संभाषणात जॉन म्हणाला, मी नास्तिक आहे आणि माझ्यासाठी शरीर मंदिर आहे.
Photo Credit; instagram
जॉन म्हणाला, पठाणचं शूट सूरू असताना, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणाला, 'जॉन, आता तुला पूलमध्ये एक सीन करायचा आहे.'
Photo Credit; instagram
मी म्हणालो, 'मला वेळ हवाय. मी आताच फ्लाईटवरून आलोय. पण त्याने आग्रह केल्यामुळे मी लगेच सिन दिला.
Photo Credit; instagram
मी बहुतेक वेळा कुठल्याही परिस्थितीत काम करण्यासाठी तयार असतो.
Photo Credit; instagram
जॉन पुढे म्हणाला, मी तंदुरुस्त असल्यानं ते शक्य झालं. त्यामुळे मला स्वत:ची काळजी घ्यायला आवडतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?