Photo Credit; instagram
इथे आहे 'जंगल बुक'वाल्या मोगलीचं खरं घर!
Photo Credit; instagram
जंगल-जंगल बात चली है…द जंगल बुक कार्टूनमधील हे गाणे आजही सर्वांना आठवते.
Photo Credit; instagram
जंगल बुकमध्ये वन्य प्राण्यांसोबत राहणाऱ्या एका अद्भुत मुलाचे वर्णन आहे. ज्याचे नाव मोगली असते.
Photo Credit; instagram
जंगल बुकमधील हा मुलगा केवळ प्राण्यांसोबत राहतच नाही तर त्यांच्यासोबत खेळतोही.
Photo Credit; instagram
या धाडसी मुलाचे नाव मोगली असते. मध्य प्रदेशातील पेंच राष्ट्रीय उद्यान हे मोगलीचे जन्मस्थान आहे.
Photo Credit; instagram
पेंच नॅशनल पार्क हे वन्य प्राणी आणि नैसर्गिक सौंदर्यासोबत 'मोगली'साठीही ओळखले जाते.
Photo Credit; instagram
जंगल बुकमधील मोगलीचे हे घर होते. जिथे तो आपल्या जंगली मित्रांसोबत खेळायचा.
Photo Credit; instagram
त्यामुळेच पेंच राष्ट्रीय उद्यानाला मोगली लँड असेही म्हणतात.
Photo Credit; instagram
जंगल बुक लेखक रुडयार्ड किपलिंग यांनी नमूद केलेल्या सर्व टेकड्या पेंचमध्ये आढळतात.
Photo Credit; instagram
मध्य प्रदेशातील पेंच राष्ट्रीय उद्यान जगभर प्रसिद्ध आहे. हे 757 चौरस किमी मध्ये पसरलेले आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS-IPS बनतात 'या' तारखेला जन्मलेली मुलं, कारण...
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?