Photo Credit; instagram
Arrow
Ram Randir : 'राम आ गए', प्राणप्रतिष्ठा होताच अभिनेत्री कंगनाने काय केलं?
Arrow
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा झाली.
Arrow
अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यानंतर नजरेत साठवून ठेवावं असं लोभसवाणे रुप समोर आलं.
Arrow
राम मंदिराबाहेर भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. कंगना रणौतही जल्लोष करताना दिसली.
Arrow
अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होताच वातावरण भक्तीमय झालं. कंगना जय श्री राम अशा घोषणा देताना दिसली.
Arrow
कंगनाने एक व्हिडीओही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यात ती आनंद व्यक्त करताना दिसत आहे.
Arrow
कंगनाने व्हिडीओ शेअर करताना 'राम आ गए' असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
Arrow
या व्हिडीओत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होताना दिसत आहे आणि खाली जल्लोष केला जात आहे.
Arrow
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात खासदार हेमा मालिनीही नृत्य करून आनंद व्यक्त करताना दिसत आहे.
Arrow
राम नामाचा जप करत हेमा मालिनी नृत्य करताना व्हिडीओत दिसत आहे.
्Ayodhya : राम मंदिराशिवाय अयोध्येत आहेत 'ही' ऐतिहासिक धार्मिक ठिकाणं
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!