Photo Credit; instagram
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याला आला महिना उलटला आहे. या घटनेमुळ
े करीनाच्या आयुष्यातही मोठं संकट आंलं होतं.
Photo Credit; instagram
त्यानंतर आता करीना आणि सैफ मुलांसोबत कुटुंबाचा वेळ घालवतेय.
Photo Credit; instagram
करीनाने आता एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे तिचे चाहते गोंधळात पडले आहेत.
Photo Credit; instagram
करीनाने या पोस्टमध्ये लिहिलंय, 'लग्न, घटस्फोट, बाळंतपण, पालकत्व...
Photo Credit; instagram
या गोष्टी स्वत: अनुभवत नाही तोवर त्या समजणार नाही.' अंदाज लावणं म्हणजे वास्तविकता नसते."
Photo Credit; instagram
अनुभव येईपर्यंत आपण स्वत:ला लोकांपेक्षा फार हुशार समजत असतो.'
Photo Credit; instagram
काही दिवसांपूर्वीच करीना आणि सैफने माध्यमांना मुलांचे
फोटो न काढण्याची आणि त्यांना प्रायव्हसी देण्याची विनंती केली होती.
Photo Credit; instagram
त्यामुळे कुटुंबावरील संकटाननंतर करीनाने केलेल्या या पोस्टची चांगलीच चर्चा होतेय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
फक्त 'या' 3 गोष्टी आवर्जून खा, अन् पाहा...
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...