Photo Credit; instagram
देवी आईची सदैव राहील कृपा! घरातील 'या' 3 ठिकाणी ठेवा मोरपंख
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार मोरपंख घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा तर नष्ट होतेच पण त्याचबरोबर धन, सुख आणि समृद्धीही मिळते.
Photo Credit; instagram
मोरपंख हे भगवान श्रीकृष्णा आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते योग्य ठिकाणी ठेवल्याने घरात समृद्धी वाढते.
Photo Credit; instagram
चला जाणून घेऊया, घरातील ती तीन खास ठिकाणे जिथे मोरपंख ठेवल्याने तुम्हाला धनाची कमतरता भासणार नाही.
Photo Credit; instagram
देवाऱ्यात माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ मोरपंख ठेवल्यास कधीही धनाची कमतरता जाणवत नाही.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार घराच्या तिजोरीत किंवा कपाटात मोरपंख ठेवणे खूप शुभ असते. असे केल्याने संपत्ती वाढते.
Photo Credit; instagram
घरामध्ये सकारात्मकता आणि समृद्धीसाठी मोरपंख प्रवेशद्वाराजवळ ठेवता येतते. त्यामुळे घरात शांततेचे वातावरण निर्माण होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Astro: स्वप्नात पैसा दिसणे शुभ की अशुभ?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...