Photo Credit; instagram
Viral Photo: महागड्या साडीत 'खुशी' कपूरचं सौंदर्य खुललं! मैत्रिणीच्या हळदीत केला धमाका
Photo Credit; instagram
दिवंगत लेडी सुपरस्टार श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर स्टाईल अन् फॅशनमध्ये टॉप अभिनेत्रींना टक्कर देते.
Photo Credit; instagram
खुशीने तिच्या बेस्ट फ्रेंडच्या हळदीला जबरदस्त आऊटफीट्स घालून फॅशन गोल्स पूर्ण केले आहेत.
Photo Credit; instagram
खुशी कपूरने डायरेक्टर अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपच्या हळदी समारंभात नुकतीच उपस्थिती नोंदवली.
Photo Credit; instagram
खुशीने प्रसिद्ध डिझायनर दृष्टी आणि जहाबियाची यलो कलरची प्री डेप्ड सिल्क साडी नेसली होती.
Photo Credit; instagram
खुशीने या पिवळ्या रंगाच्या साडीसोबत हॉल्टर नेक बॅकलेस ब्लाऊज घातलं होतं.
Photo Credit; instagram
खुशीच्या सुंदर साडीची किंमत 23300 रुपये असल्याचं बोललं जात आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' मुलांकाचे लोक दिर्घकाळ राहतात तरुण! फिगर तर बोलूच नका...
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...