Photo Credit; instagram

Arrow

कियारा बुडाली सिद्धार्थच्या प्रेमात, Liplock करत वाढदिवस...

Photo Credit; instagram

Arrow

सिद्धार्थ मल्होत्राने यावेळचा वाढदिवस पत्नी कियारा अडवाणीसोबत सेलिब्रेट केला.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराने सिद्धार्थसोबतच्या या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

सिद्धार्थच्या वाढदिवसाला स्पेशल केक कियाराने मागवला होता, दोघेही खूप खुश होते. 

Photo Credit; instagram

Arrow

स्पेशल केकवर सिद्धार्थचा आतापर्यंचा प्रवास दाखवलेला होता. सर्व चित्रपट होते. 

Arrow

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी कियारा रोमँटिक झाली होती. तिने किस करून सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या.

फिट अन् हिट रहा... Love हँडल कमी करण्यासाठी 8 बेस्ट टिप्स!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा