Photo Credit; instagram
Cold Shower: थंड पाण्याने आंघोळ करताय? शरीरास मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
Photo Credit; instagram
हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे कठीणच असतं. पण थंड पाण्याने आंघोळ केल्याने आरोग्यास फायदेशीर असतं.
Photo Credit; instagram
थंड पाण्याने आंघोळ केल्याने तुमचं शरीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहतं.
Photo Credit; instagram
थंड पाण्यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढतं. यामुळे शरीराला ऑक्सीजन आणि पोषक तत्वे तातडीने मिळतात.
Photo Credit; instagram
थंड पाण्याने आंघोळ केल्याने पांढऱ्या रक्तपेशी वाढतात. यामुळे रोगांवर नियंत्रण राहण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरात एंडोर्फीन (आनंदाचं हार्मोन) चं प्रमाण वाढतं. यामुळे मानसिक तणाव कमी होतो.
Photo Credit; instagram
व्यायाम केल्यावर थंड पाण्याने आंघोळ करा. यामुळे शरीरावरील सूज आणि थकवा कमी होतो.
Photo Credit; instagram
थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील मेटॉबोलिजम वेगाने वाढतो आणि कॅलरी बर्न होतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: मुलांक 4 असलेल्या लोकांसाठी कसं असेल वर्ष 2025?
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!