Photo Credit; instagram
Bollywood : 'या' अभिनेत्री आहेत मोठ्या रेस्टॉरंटच्या मालकीन! कमावतात बक्कळ पैसा
Photo Credit; instagram
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत "द माउंटेन स्टोरी' रेस्टॉरंट 14 फेब्रुवारीला मनालीत सुरु करणार आहे.
Photo Credit; instagram
शिल्पा शेट्टी प्रसिद्ध बास्टियन रेस्टॉरंटची मालकीन आहे. या रेस्टॉरंटच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी लाखो रुपयांची कमाई करते.
Photo Credit; instagram
रकुलप्रीत सिंगनेही हैदराबादमध्ये अरमबाम नावाचं मोठं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. यामध्ये न्यूट्रिशियस फूड्स उपलब्ध आहेत.
Photo Credit; instagram
सनी लिओनी चिका लोका नावाच्या रेस्टॉरंटची मालकीन आहे. हे रेस्टॉरंट नोएडामध्ये आहे.
Photo Credit; instagram
मौनी रॉयने बदमाश नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. या रेस्टॉरंटच्या माध्यमातून मौनी रॉय तगडी कमाई करते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
hair Loss Control: अजिबात केस गळती होणार नाही! घरीच बनवा 'हा' जबरदस्त तेल
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!