Photo Credit; instagram

राशीनुसार, कपड्यांचे रंग करा कॅरी... बदलून जाईल नशीब!

Photo Credit; instagram

जेव्हा आपण नवीन कपडे घालतो किंवा आपला ड्रेसिंग सेन्स चांगला असतो तेव्हा आपला आत्मविश्वास आपोआप वाढतो.

Photo Credit; instagram

जर आपण आपल्या राशीनुसार ड्रेसिंग स्टाईलचे पालन केले तर त्यामुळे आपला आत्मविश्वास तर वाढेलच पण यशाचा मार्गही खुला होईल.

Photo Credit; instagram

अशाच काही ड्रेसिंग टिप्स जाणून घेऊयात, ज्या तुमच्या राशीनुसार योग्य आहेत आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

Photo Credit; instagram

मेष राशीच्या लोकांसाठी शुभ रंग लाल, हलका लाल, ठळक रंग, गडद हिरवा, शुद्ध पांढरा आहे. त्यांनी प्रत्येक मंगळवारी लाल रंगाला प्राधान्य द्यावे.

Photo Credit; instagram

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ रंग पांढरा, सिलव्हर, राखाडी आहे. त्यांनी दर शुक्रवारी गुलाबी रंगाचे कपडे घालावेत.

Photo Credit; instagram

मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ रंग हिरवा, सिलव्हर, जांभळ, पांढरा, पिवळा आहे. त्यांनी दर बुधवारी हिरव्या रंगाला प्राधान्य द्यावे.

Photo Credit; instagram

कर्क राशीच्या लोकांसाठी मोती पांढरा, पिवळा, हलका पिवळा, हलका हिरवा, सागरी निळा हे रंग भाग्यवान असतात. त्यांनी दर सोमवारी पांढरा किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.

Photo Credit; instagram

सिंह राशीच्या लोकांसाठी सोनेरी, पांढरा, नारिंगी, लाल, जांभळा हे रंग भाग्यवान आहेत. त्यांनी रविवारी केशरी रंगाला प्राधान्य द्यावे.

Photo Credit; instagram

कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ रंग हिरवा, हलका हिरवा, हलका पिवळा, पांढरा आणि निळा आहेत. बुधवारी त्यांनी हिरव्या रंगाचे कपडे घालावेत.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये असते झिरोतून हिरो बनण्याची ताकद!

इथे क्लिक करा