Photo Credit; instagram
थंड पाण्याने आंघोळ करा...'हे' जबरदस्त फायदे तुमचं आरोग्यच बदलतील
Photo Credit; instagram
थंड पाणी तुमच्या रक्त प्रवाहाला वाढवतं. यामुळे शरीरात जास्त ऑक्सीजन पोहोचतं आणि ते फ्रेश राहतं.
Photo Credit; instagram
थंड पाण्याने आंघोळ केल्याने एंडोर्फिनचं (आनंदाचे हार्मोन्स) प्रमाण वाढतं. यामुळे टेन्शन कमी होतं आणि मूड चांगला होतो.
Photo Credit; instagram
थंड पाणी स्कीनला फ्रेश ठेवतं. थंड पाण्याने आंघोळ केल्याने केसंही मजबूत आणि चमकदार बनतात.
Photo Credit; instagram
थंड पाण्याने आंघोळ केल्याने मसल्सचं दुखणं आणि थकवा कमी होतो. यामुळे शरीराला आराम मिळतं.
Photo Credit; instagram
थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील इम्यून सिस्टम मजबूत होतं. यामुळे आरोग्याच्या समस्यांपासून सुटका होते.
Photo Credit; instagram
थंड पाणी शरीराला कॅलरी बर्न करण्यासा फायदेशीर ठरतं. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
श्वेता तिवारीचा नादच खुळा! 44 वयातही अप्सराच...नवे फोटो पाहून थक्कच व्हाल
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या