Photo Credit; instagram
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्यात मैत्री कशी झाली? 'हे' आहे यामागचं कारण
Photo Credit; instagram
भारताचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
Photo Credit; instagram
प्रियाचे वडील तुफानी सरोज यांनी निश्चित केलं होतं की, लग्न आणि साखरपुड्याची तारीख फिक्स करणं बाकी आहे.
Photo Credit; instagram
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज गेल्या काही दिवसांपासून डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.
Photo Credit; instagram
याबाबत तुफानी सरोज यांनी एएनआयशी बोलताना माहिती दिलीय. प्रिया-रिंकू यांच्यात दोन-तीन महिन्यांपासून मैत्री होती.
Photo Credit; instagram
प्रिया सरोज यांच्या मैत्रीणीचे वडील क्रिकेटर होते. त्यांची रिंकूसोबत मैत्री आहे. त्यांनी प्रियाची ओळख रिंकूसोबत करून दिली.
Photo Credit; instagram
प्रिया सरोजने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मछलीशहर येथून विजय मिळवला.
Photo Credit; instagram
प्रियाचा जन्म 23 जानेवारी 1998 ला वारणसीत झाला होता. प्रियाचे वडील तुफानी सरोजही तीन वेळा खासदार राहिले आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रोज खा 'ही' हिरवीगार पाने! कंबरेचा घेर आणि मांड्याची चरबी झरझर वितळेल
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...