Photo Credit; instagram
टीना दाबीची ही IAS मैत्रिण आहे तरी कोण? जिने लग्नासाठी बदललं स्वत:चं कॅडर
Photo Credit; instagram
IAS टीना दाबीची मैत्रिण IAS अर्तिका शुक्ला सध्या राजस्थानच्या दुडू जिल्ह्याची कलेक्टर आहे.
Photo Credit; instagram
टीना दाबीप्रमाणेच तिने 2015 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण केली होती.
Photo Credit; instagram
आश्चर्याची बाब म्हणजे इथपर्यंत पोहोचण्यासाठी अर्तिकाने कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही.
Photo Credit; instagram
एलबीएसएनएए येथे प्रशिक्षणादरम्यान अर्तिका शुक्ला IAS जसमीत सिंग संधूच्या प्रेमात पडली.
Photo Credit; instagram
प्रशिक्षणानंतर जसमीत सिंग यांना राजस्थान आणि अर्तिका शुक्ला हिला केंद्रशासित प्रदेशाचे कॅडर मिळाले.
Photo Credit; instagram
यानंतर 2017 मध्ये दोघंही लग्नबंधनात अडकले.
Photo Credit; instagram
नंतर अर्तिका शुक्लाने जसमीत सिंग संधूसोबतच्या लग्नाचे कारण देत राजस्थान कॅडर निवडले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
देशातील 'या' सुंदर IAS-IPS महिला अधिकारी पाहिल्यात का?
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं