Photo Credit; instagram

Arrow

Kriti Sanon च्या उंच मुलींसाठी खास फॅशन टिप्स!

Photo Credit; instagram

Arrow

क्रिती सॅननची फॅशन स्टाइल खूपच हटके आणि यूनिक असते. तिच्या अप्रतिम आउटफिटवर एक नजर टाकूया. 

Photo Credit; instagram

Arrow

हे आउटफिट्स उंच मुलींना कोणत्याही कार्यक्रमात जाण्यापूर्वी लुकसाठी मदत करतील.

Photo Credit; instagram

Arrow

क्रितीची लेहेंगा स्टाइल उंच मुलींसाठी उत्तम पर्याय असू शकते ज्यामुळे त्यांचे पारंपारिक सौंदर्य आणखी खुलेल. 

Photo Credit; instagram

Arrow

हा थाय-हाय स्लिट सॅटिन गाउन क्रितीच्या उंच मुलींच्या लुकला ग्लॅमर जोडतो.

Photo Credit; instagram

Arrow

क्रिती सारखा लांब पेन्सिल स्कर्टसह कट-स्लीव्ह शर्ट कॅरी करून फॉर्मल लुकचा विचार करा. यामुळे एलेगेन्स वाढेल.

Photo Credit; instagram

Arrow

हा उत्कृष्ट साडी लुक उंच मुलींचं सौंदर्य वाढवतो. 

Photo Credit; instagram

Arrow

तसंच या गरारा सेटची निवड करून उंच मुली त्यांच्या लुकला आकर्षक जोड देऊ शकतात. 

'12 वी फेल' मुळे चर्चेत आलेल्या IRS श्रद्धा जोशी शर्मा यांचं किती झालंय शिक्षण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा