Photo Credit; instagram

'लेडी सिंघम' IPS अनु बेनीवाल का असतात नेहमीच चर्चेत?

Photo Credit; instagram

ट्रेनी IPS अनु बेनिवाल अनेकदा चर्चेत असतात. कारण त्यांच्या कामाच्या कौशल्यामुळे भल्याभल्यांना घाम फुटतो.

Photo Credit; instagram

लहानपणापासूनच अभ्यासाची आवड असलेल्या अनु बेनीवाल 2022 बॅचच्या IPS आहेत. त्या सध्या मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील बिजौली पोलीस ठाण्यात तैनात आहेत.

Photo Credit; instagram

कार्यशैलीसोबतच अनु बेनीवाल फॅशनपासून फिटनेसपर्यंत सर्व गोष्टींसाठी इंस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे.

Photo Credit; instagram

IPS अधिकारी अनु बेनिवाल यांनी IPS डॉ. आयुष जाखडशी लग्न केले आहे.

Photo Credit; instagram

त्यांच्या लग्नाचे फोटोही त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

IPS अनु बेनीवाल अनेकदा त्यांच्या कामातून वेळ काढून व्हेकेशन मोडवर जाताना दिसतात. 

Photo Credit; instagram

त्यांनी आत्तापर्यंत अनेक ठिकाणी भेट दिली आहे, ज्याचे फोटो त्या इंस्टावर शेअर करत असतात.

पुढील वेब स्टोरी

नारळ पाणी आवडतं? पण, तुम्हीही 'या' कॅटेगरीमध्ये येत असाल तर...

इथे क्लिक करा