Photo Credit; instagram
Love की अरेंज्ड... कोणत्या लग्नात असते सगळ्यात जास्त गंमत?
Photo Credit; instagram
लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय असतो.
Photo Credit; instagram
लग्नानंतर मुला-मुलींच्या आयुष्यात अनेक बदल होतात.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत चांगला आणि समजूतदार जोडीदार मिळाला तर आयुष्य सुंदर होऊन जातं.
Photo Credit; instagram
यामुळेच लोक लग्न करण्यापूर्वी खूप विचार करतात आणि ठरवतात की त्यांनी लव्ह मॅरेज केलं पाहिजे की अरेंज मॅरेज..
Photo Credit; instagram
अरेंज मॅरेजमध्ये दोन कुटुंबात बोलणी होते. यामध्ये सामाजिक स्थिती, कुटुंबाचा पाठिंबा आणि सामूहिक सुरक्षेचे महत्त्व असते.
Photo Credit; instagram
लव्ह मॅरेजमध्ये आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याची संधी मिळते. यामध्ये तुम्हाला कौटुंबिक आधारावर नापसंतीही मिळू शकते.
Photo Credit; instagram
काहींसाठी अरेंज मॅरेज योग्य असू शकते तर, काहींसाठी लव्ह मॅरेंज...
Photo Credit; instagram
या सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लग्नबंधनात अडकणार आहेत त्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर असला पाहिजे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Astro: चाणक्यनितीनुसार 'या' 3 गोष्टी त्यागल्याने होईल प्रचंड...
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!