Photo Credit; instagram
Arrow
गे कपलच्या घरात हलला पाळणा, दोन मुलांची लव्ह स्टोरी कशी झाली सुरू?
Arrow
सुप्रीम कोर्टाने सेम सेक्स मॅरेजबद्दल निकाल दिला. त्यानंतर पुन्हा अशा जोडप्यांच्या लव्हस्टोरी चर्चेत आल्यात.
Arrow
सुप्रीम कोर्टाच्या ७ सदस्यीय घटनापीठाने ३:२ असा निकाल दिला. समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यास नकार दिला.
Arrow
हे संसदेच्या अधिकारात येतं, असं सांगत न्यायालयाने समलिंगी जोडप्यांना मुल दत्तक घेण्याचा अधिकार दिला.
Arrow
भारतीय वंशाचे अमित शाह आणि आदित्य मादिराजू हे कपल अमेरिकेतील न्यजर्सीमध्ये राहते.
Arrow
त्यांचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. त्यांच्या लग्नाचे फोटोही खूप व्हायरल झाले होते.
Arrow
अमित दिल्लीचा, तर आदित्य गुजरातचा आहे. ते आईवडिल बनले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवरून हे सांगितलं.
Arrow
'आमच्या प्रार्थनांचं २ वर्षांनी उत्तर मिळालं आहे. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप आभार. आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.'
Arrow
दोघांची भेट २०१६ मध्ये एक मित्रांच्या माध्यमातून झाली होती. आधी मैत्री झाली. नंतर प्रेम जडलं.
Dates benefits : खजूर खाल्ल्याने सेक्स स्टॅमिना वाढतो, सत्य काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...