Photo Credit; instagram

आमदारावर प्रेम, मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत लग्न, कोण आहे ही राजस्थानची सुंदर IAS?

Photo Credit; instagram

राजस्थानची राहणारी IAS परी बिश्नोई सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

नुकतेच परी बिश्नोईने हरियाणाचे आमदार भव्य बिश्नोई यांच्यासोबत लग्न केलं आहे.

Photo Credit; instagram

आमदार भव्य बिश्नोई हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांचा नातू आहे. 

Photo Credit; instagram

IAS परी बिश्नोई या 2019 बॅचच्या अधिकारी आहेत, तिला सिक्कीम कॅडर मिळाले आहे.

Photo Credit; instagram

UPSC परीक्षेत 2019 मध्ये अखिल भारतात 30 वा क्रमांक मिळाला.

Photo Credit; instagram

सध्या परी बिश्नोईने लग्नानंतर हरियाणात आपला कॅडर बदलला आहे.

Photo Credit; instagram

23 डिसेंबर 2023 रोजी उदयपूर हॉटेल राफेल्स येथे परी आणि भव्य बिश्नोई यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले.

Photo Credit; instagram

उदयसागर तलावाच्या मध्यभागी बांधलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईकच उपस्थित होते. 

Photo Credit; instagram

परी बिश्नोईने तिच्या इंस्टा अकाउंटवर लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत.

पुढील वेब स्टोरी

Destination वेडिंगसाठी ही शहरं का ठरतायेत पहिली पसंती?

इथे क्लिक करा