Photo Credit; instagram
लक्झरी लाइफ, नशीबी राजयोग! 'या' मुलींना जीवनात मिळतं सर्वकाही
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, एक ते नऊ पर्यंतच्या संख्येवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो.
Photo Credit; instagram
हे ग्रह या संख्यांवर आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या जीवनावरही प्रभाव टाकतात.
Photo Credit; instagram
अशावेळी आज आपण मूलांक क्रमांक 3 बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 3,12,21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 3 असते.
Photo Credit; instagram
या मूलांकाचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि त्याच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनात खूप आनंद आणि सौभाग्य येते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार 3 मूलांक क्रमांकाच्या मुली जन्मत: भाग्यशाली असतात.
Photo Credit; instagram
या राशीच्या मुलींना राजयोग प्राप्त होतो आणि ते लक्झरी लाइफ जगतात.
Photo Credit; instagram
3 मूलांक क्रमांक असलेल्या मुलींशी लग्न केल्यानंतर त्यांच्या पतीचे नशीब चमकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे फायदे काय?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!