Photo Credit; instagram
माधुरी दीक्षितने खरेदी केली फेरारी, किंमत तब्बल 6.24 कोटी रुपये
Photo Credit; instagram
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि पती डॉ. श्रीराम माधव नेने यांनी खरेदी केली अलिशान कार.
Photo Credit; instagram
या जोडप्याने फेरारीची नवीन लक्झरी स्पोर्ट्स कार 296 GTS Rosso Corsa खरेदी केली.
Photo Credit; instagram
अलिकडेच एका कार्यक्रमादरम्यान माधुरी आणि डॉ. नेने या कारसोबत दिसल्या.
Photo Credit; instagram
माधुरीच्या या अलिशान लाल रंगाच्या फेरारीची किमत तब्बल 6.24 कोटी रुपये एवढी आहे.
Photo Credit; instagram
कारचं 3 लिटर क्षमतेचं V6 टर्बोचार्ज्ड इंजिन असून, 610 किलोवॅटची पॉवर आणि 740 एनएम टॉर्क जनरेट करतं.
Photo Credit; instagram
या 2 सिटर स्पोर्ट्स कारची खास म्हणजे या कारमध्ये 65 लिटरची इंधन टाकी आहे.
Photo Credit; instagram
माधुरीचा या कारसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
महाकुंभमेळ्यात दिसली सर्वात सुंदर साध्वी! कोणाची शिष्य आहे?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या