Photo Credit; instagram
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला सुरूवात झाली आहे.
Photo Credit; instagram
प्रयागराजमध्ये या कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संकल्पनेतून भव्य तयारी करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
जगभरातून लोक या कुंभमेळ्यासाठी दाखल झाले असून, पहिल्या दिवशी 1.5 कोटी लोक आल्याची नोंद झाली.
Photo Credit; instagram
वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू या कुंभमेळ्यातील आकर्षण ठरत असतात.
Photo Credit; instagram
कुणी केस वाढवलेले, कुणाचे नख वाढलेले, कुणाच्या डोक्यावर गवत असे अनेक साधू इथे दिसतात.
Photo Credit; instagram
महाभारतात भीष्म पितामह बाणांवर झापलेल्या सर्वांनी ऐकलं असेल...
Photo Credit; instagram
पण कुंभ मेळ्यात काट्यावर झोपलेले साधू दिसत आहेत.
Photo Credit; instagram
आणखी एक असे साधू इथे आहेत, ज्यांनी आपल्या संपूर्ण शरिरावर भस्म लावलं आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
महाकुंभमेळ्यात दिसली सर्वात सुंदर साध्वी! कोणाची शिष्य आहे?
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...