Photo Credit; instagram
यंदाच्या कुंभमेळ्यात देश-विदेशातील लाखो भाविक आणि संत स्नान करण्यासाठी संगम येथे पोहोचत आहेत.
Photo Credit; instagram
यापैकी अनेक बाबा असे आहेत जे चर्चेत राहिले आहेत. त्यापैकी एक बाबा आयआयटीवाले आहेत.
Photo Credit; instagram
आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या अभय सिंगने अध्यात्माचा असा मार्ग स्वीकारला आणि बाबा बनून तो पोहोचला आहे.
Photo Credit; instagram
अभय सिंग यांच्याशी संबंधित बातम्या दररोज बातम्यांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. अशातच एक व्हिडीओ समोर आलाय.
Photo Credit; instagram
या व्हिडिओमध्ये, आयआयटी बाबा नाचताना, गाताना आणि भक्तीत तल्लीन दिसत आहे.
Photo Credit; instagram
आयआयटीयन बाबांनीही आज पायात घुंगरू बांधून मनसोक्त नृत्य केलं. सोशल मिडियावर व्हिडीओ शेअर करत आहेत.
Photo Credit; instagram
IIT बाबा म्हणजेच अभय सिंग यांचा भक्तीगीतावर नाचण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं, ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Photo Credit; instagram
यंदाच्या कुंभमेळ्यात सुंदर दिसणाऱ्या महिला साध्वीनंतर सर्वात जास्त चर्चा IIT बाबांची आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
भारतात कधी आणि कुठे धावली पहिली पॅसेंजर ट्रेन?
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!