Photo Credit; Mumbai Tak
Arrow
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात
Photo Credit;
MUMBAI TAK
Arrow
थंड हवेचे ठिकाण आणि महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असणारे महाबळेश्वरचे सौंदर्य खुललं आहे.
Photo Credit;
MUMBAI TAK
Arrow
महाबळेश्वर पाचगणी परिसरातील सर्व पर्वतरांगा सूर्योदयानंतर।पांढरे शुभ्र दाट
धुक्यांनी नाहून निघतात
Photo Credit;
MUMBAI TAK
Arrow
महाबळेश्वर हे देशातील अनेक पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे.
Photo Credit;
MUMBAI TAK
Arrow
दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वरमध्ये या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येतात.
Photo Credit;
MUMBAI TAK
Arrow
सध्या महाबळेश्वरचे सर्वच रस्ते धुक्यामध्ये हरवून गेले आहे.
Photo Credit;
MUMBAI TAK
Arrow
माऊंटन हिलवर गेल्यानंतर प्रत्येक उंचीवर असणाऱ्या पॉईंटवरून खोलदरीत पाहिल्यानंतर सर्वत्र पांढरे शुभ्र आभाळ धरतीवर उतरण्याचा आभास होतो.
Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...