Photo Credit; instagram

वडिलांचं किराणा दुकान, लेक झाली IPS; UPSC क्रॅक करणारी 'ही' तरूणी कोण?

Photo Credit; instagram

केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा-2023 चा निकाल जाहीर केला आहे. 

Photo Credit; instagram

यामध्ये मध्य प्रदेशच्या माही शर्माने बाजी मारली असून, तिने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलं. 

Photo Credit; instagram

धार जिल्ह्यातील माही शर्माने अखिल भारतीय स्तरावर 106 वा क्रमांक मिळवला आहे.

Photo Credit; instagram

माहीचे वडील राजू शर्मा हे किराणा व्यवसाय करतात. माहीने दिल्लीत राहून परीक्षेची तयारी केली.

Photo Credit; instagram

माही शर्मा आता सरदारपूर तहसीलमधील पहिली महिला IPS आणि कदाचित धार जिल्ह्यातील दुसरी महिला IPS असेल.

Photo Credit; instagram

माहीने आपल्या यशाचे श्रेय तिचे पालक आणि शिक्षक तसेच तिचे गुरू देवेंद्र सातपुडा यांना दिले आहे.

Photo Credit; instagram

माहीच्या यशाची बातमी समजताच तिच्या अभिनंदनासाठी लोकांनी गर्दी केली होती. 

पुढील वेब स्टोरी

UPSC मध्ये लखनौच्या आदित्य श्रीवास्तवने कशी मारली पहिली बाजी?

इथे क्लिक करा