Photo Credit; instagram
मलायकाच्या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली, ती म्हणाली- जे प्रेम करतात...
Fill in some text
Photo Credit; instagram
काही वर्ष डेटिंग केल्यानंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर वेगळे झाले. दोघेही आता अविवाहित आहेत.
Photo Credit; instagram
मात्र, मलायका अनेकदा सोशल मीडियावर प्रेमाशी संबंधित पोस्ट शेअर करताना दिसते.
Photo Credit; instagram
अलीकडेच मलायकाने एक पोस्ट केली. त्यात ती म्हणते, जीवनाची खरी लक्झरी काय आहे? वेळ आणि आरोग्य.
Photo Credit; instagram
"शांत मन, सकाळची सुरुवात मंद गतीने, प्रवास करण्याची भूक, अपराधीपणाशिवाय इच्छा, रात्रीची चांगली झोप महत्वाची.
Photo Credit; instagram
"घरी बनवलेलं जेवण, तुम्हाला आवडणारे लोक आणि तुमच्यावर प्रेम करणारे लोक, सर्व सुख देतात."
Photo Credit; instagram
मलायकाने अलीकडेच तिचा मुलगा अरहान खानसोबत स्वतःचे रेस्टॉरंट उघडलं आहे. त्यात अनेक सेलिब्रिटीही दिसले आहेत.
Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
उशिरा खाण्याची सवय आताच सोडा! रात्री 7 च्या आधी जेवण करा, मिळतात 'हे' फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!