३८ कोटी बेवारस रुपयांचा चेक परत केल्यानंतर एका व्यक्तीला मिळालेलं
बक्षीस पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकरली.
Arrow
जर्मनीचा रहिवासी असलेला 38 वर्षीय अनौर रेल्वे स्टेशनवर गेला होता.
Arrow
तेव्हा त्याला हा 38 कोटींचा चेक सापडला. पहिल्यांदा त्याचा यावर विश्वासच बसला नव्हता.
Arrow
38 कोटींचा धनादेश मिळाल्यानंतर अनौर यांनी क्षणाचाही विलंब न लावता चेक मालकाला कळवलं.
Arrow
त्यानंतर कंपनीने त्याला चेक नष्ट करून त्याचा पुरावा पाठवण्यास सांगितले.
Arrow
अनौरने कंपनीने सांगितल्याप्रमाणे चेक नष्ट केला आणि पुरावाही पाठवला.
Arrow
काही दिवसांनी हरिबोने अनौरला त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल चॉकलेटची 6 पाकिटे देऊन त्याचा गौरव केला.
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय